navi mumbai

नवी मुंबई पालिका निवडणुकीत 'अघोरी' प्रचार

नवी मुंबई महापालिकेच्या या प्रचारात रंग चढत असताना धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा प्रचार पाहून तुम्हालाही वाटेल कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र.

Apr 17, 2015, 12:49 PM IST

पालिका निवडणूक : नवी मुंबईतील प्रचार सोशल मीडियावर

नवी मुंबईत प्रचार शिगेला पोहोचलाय. प्रचाराचा अंतिम टप्प्यात विविध पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवार प्रयत्न करतायेत. उमेदवारांनी प्रचाराचा नवा फंडा कोणता अवलंबलाय. त्यासाठी सोशल मीडियाला हाताशी धरले आहे.

Apr 17, 2015, 09:08 AM IST

भाजपचा अंर्तगत वाद चव्हाट्यावर, वर्षा भोसले - मंदा म्हात्रे गटात राडा

भाजपमध्ये दोन गटांत राडा झाला. मारहाण प्रकरणानंतर भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. मंदा म्हात्रे आणि वर्षा भोसले या दोन गटात प्रथम शब्दीकनंतर चकमकीनंतर हाणामारी झाली.

Apr 14, 2015, 10:33 AM IST

पालिका निवडणूक ; नवी मुंबईत भाजपला बंडखोरीचे आव्हान

नवी मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंदा म्हात्रे यांच्यासह आजी माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आमदार झालेल्या मंदा म्हात्रे यांनी ज्यांना नगरसेवक पदाच्या निवडणुकीचे आश्वासन दिले होते. ते पाळले गेले नसल्याने सर्वच भपाजप प्रवेशकर्त्यांनी अधिकृत उमेदवारांविरोधात दंड थोपटत अपक्ष अर्ज दाखल केलेत.

Apr 14, 2015, 08:31 AM IST

नवी मुंबईत राष्ट्रवादीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलंय. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. काल दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत सर्व प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेत.

Apr 7, 2015, 09:44 AM IST

औरंगाबाद, नवी मुंबई पालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घटस्फोटानंतर भाजप-शिवसेनेचं सुत पुन्हा जुळले आहे.

Apr 7, 2015, 09:02 AM IST

नवी मुंबईतही युती होणार, ६८-४३चा फॉर्म्युला ठरला

नवी मुंबईत शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आलीय. दोन्ही पक्षांमध्ये ६८-४३ च्या फॉर्मुल्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना ६८ जागा तर भाजप ४३ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतंय.

Apr 6, 2015, 10:41 AM IST