Cidco lottery : उरले फक्त काही दिवस; 'या' मुहूर्तावर जाहीर होणार सिडकोची नवी गृहयोजना
Cidco lottery 2024 : सिडकोच्या नव्या गृहयोजनेचीच सर्वांना प्रतीक्षा लागून राहिलेली असताना आता अखेर या योजनेसाठीचा मुहूर्त सापडल्याचं स्पष्ट होत आहे.
Aug 21, 2024, 08:52 AM ISTYashashree Shinde Murder Case: उरण स्टेशनजवळ सापडले 2 महत्त्वाचे पुरावे; मिळणार अनेक प्रश्नांची उत्तरं
Yashashree Shinde Murder Case Big Update: मागील दोन आठवड्यांपासून पोलीस या प्रकरणामध्ये तपास करत असताना शोध घेत असलेल्या त्या दोन गोष्टी पोलिसांना सापडल्या असून यामधून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
Aug 12, 2024, 09:07 AM IST8,000 रु. किलो मटण, 2,000 रुपये चिकन मसाला आणि... तळोजा कारागृहात अन्न घोटाळा?
Mumbai Jail VIP Food Menu : मुंबईतल्या एका तुरुंगात कैद असलेले भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी आणि पेशाने वकील असलेले सुरेंद्र गाडलिंग यांनी तुरुंगात Food Curruption सुरु असल्याचा आरोप केला आहे. याची तक्रार त्यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडेही केली आहे.
Aug 10, 2024, 05:23 PM ISTउरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोध
Uran Yashashree Shinde Murder Case: 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळच्या झुडपांमध्ये यशश्री शिंदेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.
Aug 1, 2024, 04:19 PM ISTउरण हत्याकांड: यशश्रीच्या शरीरावर आरोपीच्या नावाचा टॅटू; शेवटच्या भेटीत 'ते' फोटो डिलीट केले पण...
Uran Murder Case Tatoo On Yashashree Shinde Body: उरणमधील 20 वर्षीय यशस्री शिंदेंच्या हत्येप्रकरणी रोज नवीन माहिती समोर येत असतानाच आता आरोपी आणि मृत तरुणीच्या शेवटच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं ही माहिती उघड झाली आहे.
Aug 1, 2024, 11:32 AM ISTनवी मुंबई का किंग कौन? गणेश नाईक की मंदा म्हात्रे? पावर कुणाची?
Maharashtra Politics : नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.. मंदा म्हात्रे आमदार असलेल्या बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक लढण्याच्या तयारीत आहेत.. त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय..
Jul 29, 2024, 07:13 PM IST
वाशीमध्ये 'हिट अँड रन'... भरधाव कार रिक्षाला घेऊन गेली; थरार कॅमेरात कैद!
Navi Mumbai Vashi Hit And Run Car Hits Auto Rikshaw
Jul 28, 2024, 03:10 PM ISTदुपारी घरुन निघाली, साडेचारला मोबाईल बंद अन् पनवेल... उरणमधल्या 20 वर्षीय तरुणीबरोबर काय घडलं?
What Happened With 20 Year Old Uran Girl: या हत्याप्रकरणानंतर आरोपीला अटक करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आज हजारो नवी मुंबईकर रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळालं.
Jul 28, 2024, 02:19 PM ISTआरोपींना फाशी द्या! नवी मुंबईत 29 गावचे गावकरी उतरले रस्त्यावर; जनआक्रोश मोर्चात हजारोंचा सहभाग
Navi Mumbai Protest Uran Murder Case: तब्बल 29 गावांमधील नागरिक रस्त्यावर उतरल्याने काही काळ मुख्य रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.
Jul 28, 2024, 01:45 PM ISTNavi Mumbai| नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली
Navi Mumbai Four Storey Building Collapsed
Jul 27, 2024, 09:30 AM ISTमायक्रोसॉफ्टचं सर्व्हर डाऊन झाल्याचा JNPTला फटका
Problems In JNPT Due To Microsoft ServerDown
Jul 20, 2024, 12:00 PM ISTNavi Mumbai| नवी मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात
Heavy Rain In Navi Mumbai
Jul 20, 2024, 11:50 AM ISTMicrosoft Outage : संकटांची साखळी...मायक्रोसॉफ्टमधील बिघाडाचा मुंबई, महाराष्ट्राला 'असा' फटका; कोट्यवधींचं नुकसान
Microsoft Outage : मायक्रोसॉफ्टमध्ये उदभवलेल्या अडचणीमुळं संपूर्ण जगभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि महाराष्ट्रावरही याचा थेट परिणाम होताना दिसला.
Jul 20, 2024, 09:06 AM IST
नवी मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग; पावसाचा जोर वाढला
Navi Mumbai Good Rainfall Water Logging In Low Laying Areas
Jul 14, 2024, 11:30 AM ISTNavi Mumbai Cidco : नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, सिडकोच्या घरांसाठी लॉटरी
Good news for home buyers in Navi Mumbai, Lottery for CIDCO houses
Jul 11, 2024, 06:50 PM IST