navab mailk

फक्त शिवसेनेकडूनच अपेक्षा... काय म्हणाले नेमकं आशिष शेलार

भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'करून दाखवा' असं आवाहन केलंय.

Mar 1, 2022, 12:23 PM IST

Navab mailk : मुख्यमंत्र्याच्या चर्चेनंतर गृहमंत्र्यांनी दिली ही प्रतिक्रिया...

नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.

Feb 23, 2022, 02:35 PM IST

नेत्यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेसला राष्ट्रवादीनं सुनावलं

कुठल्याही पक्षाने कुणाच्या घराबाहेर अथवा एखाद्या पक्षाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करणे योग्य नाही. 

Feb 14, 2022, 05:50 PM IST