naushera sector

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; एक जवान शहीद

पाकिस्तानने शुक्रवारी सीजफायर उल्लंघन केलं. 

 

 

Jul 10, 2020, 01:30 PM IST

सुरक्षा दलाकडून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान

 घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे.

Jun 1, 2020, 12:37 PM IST
Jammu Kashmir Two Jawan Martyr In Search Operation At Naushera Sector PT1M39S

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दोन जवान शहीद

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दोन जवान शहीद
Jammu Kashmir Two Jawan Martyr In Search Operation At Naushera Sector

Jan 1, 2020, 12:25 PM IST

नौशेरामध्ये भारतीय सैन्यावर बॉम्ब फेकणाऱ्या पाकिस्तानच्या एफ-१६ विमान पाडलं

नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या तीन विमानांनी भारतीय हद्दीत शिरुन भारतीय सैन्यावर बॉम्ब फेकले

Feb 27, 2019, 11:27 AM IST

जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार

पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे. जम्मू कश्मीरमधील नौशेरा येथे पाकिस्तानकडून गोळाबार करण्यात आला. पाकिस्तानच्या सैनिकांनी सोमवारी देखील चार वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. भारतीय जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्त्यूतर दिलं. यामध्ये ५ नागरीक जखमी झाल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

Oct 4, 2016, 09:37 AM IST