nasik

नाशकातील मनसे-भाजप युती संपुष्टात, उद्धव खूश

 नाशिक महापालिकेतली मनसे-भाजपचा अडीच वर्षांचा संसार अखेर संपुष्टात आलाय. शिवसेनेचा महापौर निवडून आणण्यासाठी भाजपनं पुन्हा शिवसेनेसोबत घरोबा करायचं ठरवलंय. त्यामुळं महापौर निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंच्या मनसेची मोठी कोंडी झालीय. इतके दिवस नाशिककर संभ्रमात होते, पण आता त्यांनाही चांगलं प्रशासन मिळणार आहे, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केलाय. 

Sep 10, 2014, 08:27 AM IST

गोदावरी एक्सप्रेसमध्येही गणेशाची प्रतिष्ठापणा

गोदावरी एक्सप्रेसमध्येही गणेशाची प्रतिष्ठापणा

Aug 29, 2014, 08:48 PM IST

पाहा, कधी भरतोय 'नाशिक कुंभमेळा 2015'

नाशिकमध्ये 2015 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा तपशीलवार कार्यक्रम जाहीर झालाय. 

Aug 23, 2014, 12:33 PM IST

ब्रह्मगिरीवरही जेसीबीचे घाव...

ब्रह्मगिरीवरही जेसीबीचे घाव... 

Aug 12, 2014, 10:46 AM IST

नाशकात सत्ताधारी मनसेवरच आंदोलनाची वेळ

नाशिक महापालिकेत आज सत्ताधारी मनसेवरच आंदोलन करण्याची वेळ आली. तर विरोधकांनीही लगेचच ही मनसेची नौटंकी असल्याचं म्हणत खिल्ली उडवली. पण या सगळ्या गदारोळात महापालिकेचं आजचं काम रखडलं.. 

Jul 23, 2014, 05:40 PM IST

मी काहीही बोललो तरी गाजावाजा का?- अजितदादांचा सवाल

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तव्यांवरून नेहमीच वादात सापडतात. मात्र यावेळी त्यांनी मीडियावर शरसंधान साधलंय. “मी काहीही बोललो तरी इतका गाजावाजा होतो, पण बाकी लोक इतकं बोलतात त्यांचं काय?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.

Jul 20, 2014, 09:39 PM IST