पाण्याची पातळी घटल्याने धरणातील मंदिर दिसू लागले
धरण रिकामी झाली असून कधी नव्हे ते त्या धरणातीलतील अनेक मंदिर समोर दिसू लागले आहे.
May 11, 2019, 02:31 PM ISTनाशिकमध्ये धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ
राज्यभराबरोबर नाशिक जिल्हा परिसरातही मान्सून परतला आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस पेठ तालुक्यात झाला आहे. तेथे 168 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल इगतपुरी तालुक्यात 145 मिलीमीटर त्रंबकेश्वर मध्ये 118 मिलीमीटर तर नाशिक तालुक्यात 63 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
Jul 16, 2017, 09:00 AM IST