nashik apmc

एक ग्रॅम सोन्यापेक्षाही कोथिंबिरीचा भाव जास्त, किंमत पाहून म्हणाल आता तिजोरीत ठेवायची का?

कोथिंबिर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ती तिच्या वाढलेल्या किंमतीमुळे.  बाजारपेठेत कोथिंबिरीची आवक ही कमालीची घटली आहे. इतर भाज्याही कडाडल्या असताना कोथिंबिरी विक्रमी महागली आहे.

Sep 23, 2022, 10:50 AM IST

नाशिकः कांदा व्यापाऱ्यांची मनमानी

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले असतानाच व्यापा-यांनी खरेदी-विक्री बंदचं हत्यार उगारलं आहे. कोट्यवधींची थकबाकी असलेल्या लेव्ही वसुलीच्या नोटीसा व्यापा-यांना जिल्हाधिका-यांनी बजावल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला.

Jan 9, 2012, 01:06 PM IST