narendra modi and rahul gandhi speculative motive

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींवर सट्टा, भाजपला जास्त पसंती

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदींचं नाव भाजपने जाहीर केलंय. त्यामुळे आता २०१४ च्या निवडणुकीसाठी मोदी विरूद्ध राहुल गांधी अशी लढत होणार अशी शक्यता दिसत आहे. तशी वातावरणनिर्मिती सुरूही झालीय. त्यातच आता मुंबईत या दोघांवरही सट्टा लागला आहे.

Sep 21, 2013, 02:13 PM IST