narayan rane family

दणका! नारायण राणेंच्या बंगल्यावर बुल्डोझर? एका क्लिकवर जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

आता राणेंच्या बंगल्यावर हातोडा नव्हे, बुल्डोझर फिरणार असल्याचं पाहायला मिळत आहे. 

Sep 20, 2022, 11:46 AM IST

नारायण राणे यांची पत्नी, मुलगा यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस; कर्ज थकवल्याने कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

 केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane)  आणि  नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. 

Sep 10, 2021, 07:39 AM IST