कोळी बांधव आणि नारळी पौर्णिमेचं नातं काय? कोळी महिला उधाणलेल्या समुद्राला काय साकडं घालतात?
Narali Purnima 2024 Importance in Marathi: नारळी पौर्णिमा आणि समुद्राचे नाते काय? असा प्रश्न अनेकांना पडतो. याचबद्दल आज जाणून घेऊया.
Aug 19, 2024, 10:16 AM ISTNarali Purnima 2024 Wishes in Marathi : सण आयलाय गो नारळी पुनवेचा, मित्र मैत्रिणींसोबतच प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा
Narali Purnima 2024 Wishes in Marathi : श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथी ही नारळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. काळी बांधवामध्ये या सणाला खूप महत्त्व आहे. यादिवशी कोळी बांधव समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी समुद्रात नारळ अर्पण करतात. अशा या खास दिनाच्या मित्र मैत्रिणींसोबतच प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा देऊन सण साजरा करा.
Aug 18, 2024, 06:28 PM IST'ही पोली साजूक तुपातली...', मराठमोळ्या अभिनेत्रीचा नारळी पौर्णिमा लूक चर्चेत
नारळी पौर्णिमा हा सण पावसाळ्याच्या शेवटी साजरा केला जातो. यानंतर कोळीबांधव सुरक्षित पणे मासेमारी करु शकता.
Aug 14, 2024, 03:11 PM IST