'ही पोली साजूक तुपातली...', मराठमोळ्या अभिनेत्रीचा नारळी पौर्णिमा लूक चर्चेत

नारळी पौर्णिमा हा सण पावसाळ्याच्या शेवटी साजरा केला जातो. यानंतर कोळीबांधव सुरक्षित पणे मासेमारी करु शकता.

नारळी पौर्णिमेनिमित्त 'मन धागा धागा जोडते नवा' मलिकेतील अभिनेत्रीने कोळी लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.

अभिनेत्री मेधा बोबडेने तिचे कोळी लूकमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फोटोमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाची साडी कोळी पद्धतीने नेसली आहे.

या साडीवर अभिनेत्रीने भरजरी दागिने परिधान केले आहेत.

अभिनेत्रीचा हा लूक सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

VIEW ALL

Read Next Story