nandan van jungle

जेव्हा वाघाचे फोटो टिपण्यासाठी गेले पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी जेव्हा छत्‍तीसगढची राजधानी रायपूरला पोहोचले तेव्हा त्यांनी फोटोग्राफी केली. पंतप्रधानांनी त्यांच्या कॅमेरामध्ये वाघाचे फोटो टिपले.

Nov 1, 2016, 04:13 PM IST