nana patkar

बॉलीवूड अभिनेत्री दुटप्पी, स्त्रीवादाचा सोयीस्कर वापर करतात- तनुश्री दत्ता

सध्या जगात स्त्रीवादाची चलती असल्याने अनेक नट्या स्त्रीवादी झाल्या आहेत.

Feb 15, 2020, 03:53 PM IST

नाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू- तनुश्री दत्ता

नाम फाऊंडेशनने कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. 

Jan 7, 2020, 06:45 PM IST

नाना 10 वर्षांनी पुन्हा मला घाबरवायचा प्रयत्न करतायत- तनुश्री दत्ता

तनुश्री दत्ताने 10 वर्षानंतर अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sep 30, 2018, 12:54 PM IST

नाना- तनुश्री वादात शिल्पा शेट्टीने केलं 'हे' वक्तव्य

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यात उडी घेतली आहे. 

Sep 30, 2018, 11:28 AM IST

नाना-तनुश्री वादामुळे सिनेसृष्टीत दोन गट, पहलाज निहलानी नानाच्या समर्थनात

 तनुश्री १० वर्षे गप्प का होती असा सवाल निहलानी यांनी उपस्थित केलाय.

Sep 30, 2018, 09:58 AM IST

तनुश्रीच्या आरोपांना नाना पाटेकर लवकरच जाहीरपणे उत्तर देणार

सुरुवातीला नाना पाटेकर यांनी आपण माध्यमांना स्पष्टीकरण देण्याच्या फंदात न पडता कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते.

Sep 29, 2018, 06:41 PM IST