nam vs ned

NAM vs NED: नेदरलँडच्या विक्रमजीत सिंगने मारले सलग दोन षटकार, पण कौतुक बाळाचं! Video Viral

नामिबियानं 20 षटकात 6 गडी गमवून 121 धावा केल्या आणि नेदरलँडला विजयासाठी 122 धावांचं आव्हान दिलं. नामिबियानं दिलेलं आव्हान नेदरलँडनं 19.3 षटकात 5 गडी गमवून पूर्ण केलं. नेदरलँडने नामिबियावर 5 गडी आणि 3 चेंडू राखून विजय मिळवला. पण हा सामना पाहण्यासाठी आलेल्या बाळाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Oct 18, 2022, 01:34 PM IST

T20 WC: नामिबियाला पराभूत करत नेदरलँडची Super 12 फेरीत धडक! श्रीलंकेची अडचण वाढली

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये दोन उलटफेर पाहायला मिळाले. त्यामुळे श्रीलंका (Sri Lanka) आणि वेस्ट इंडिज (West Indies) संघाची सुपर 12 फेरीतील वाट बिकट झाली आहे. आता नेदरलँडनं नामिबियाला (Netherland Vs Namibia) पराभूत केल्यानं श्रीलंकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण पहिल्याच सामन्यात नामिबियानं श्रीलंकेला मोठ्या फरकाने पराभूत केलं. त्यामुळे श्रीलंकेची धावगती उणे 2.750 झाली आहे.

Oct 18, 2022, 01:03 PM IST