Health News: आता नखांचा रंग सांगेल तुमचं आरोग्य चांगलं कि वाईट...स्वतःच करा टेस्ट
कधीकधी नखांमध्ये निळसरपणा दिसून येतो. याचा अर्थ शरीरात ऑक्सिजनची कमतरता आहे. हे फुफ्फुस किंवा हृदयरोग सूचित करते. तसेच जर नखं कोरडी आणि तुटलेली असतील तर ते शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. तसेच, हे थायरॉईडचंही कारण असू शकतं.
Dec 23, 2022, 04:14 PM ISTHealth Tips | नखं देतात रोगाचे संकेत?, रंगावरुन जाणून घ्या आरोग्याची स्थिती
आपली नखं पाहून यकृत, हृदय आणि फुफ्फुसांची स्थिती कळू शकते. जर तुमच्या नखांचा रंग बदलत असेल तर सावध व्हा, कारण हे शारीरिक समस्यांचं लक्षण असू शकतं.
May 19, 2022, 04:44 PM IST