nagpur

राज्यात कोरोनाची चौथी लाट...; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती

राज्यात कोरोनाचा धोका किती आहे त्याचप्रमाणे चौथी लाटेची कितपत शक्यता आहे, यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

May 23, 2022, 10:00 AM IST

सीएनजीचा पुरवठा ठप्प; नागपूरातील 'आपली बस'चा वेग मंदावला

सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे नागपूर शहरातील 70 सीएनजी बसेसची चाके थांबली. 

May 20, 2022, 07:03 PM IST

विदर्भात उष्णतेपासून पुढील 3-4 दिवस दिलासा मिळण्याची शक्यता

 नागपुरात गेल्या 2 दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या पुढे आहे. तर चंद्रपुरात 46.8 अंश तापमानाची नोंद झाली आहे.

 

May 16, 2022, 06:44 PM IST

आयडियाची कल्पना! भर लग्नात सात तोळ्यांचा हार चोरीला, पोलिसांची युक्ती आली कामाला

लग्न सोहळयात हार चोरीला गेल्याचं महिलेच्या लक्षात आलं आणि एकच गोंधळ उडाला

May 14, 2022, 04:15 PM IST

अखंडित वीज पुरवठ्याची आश्वासनं हवेत, उर्जा मंत्र्यांच्या शहरातच वारंवार वीजपुरवठा खंडित

नागरीक संतापले, वारंवार वीजपुरवठा खंडित झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा 

May 13, 2022, 06:59 PM IST