nagpur murder news

धक्कादायक, पेट्रोल पंपावर हत्या, हल्लेखोरांनी सीसीटीव्ही फोडून डीव्हीआर नेला सोबत

Nagpur Crime News : नागपूर शहरातील शंकरनगर चौकातील पेट्रोल पंपावरच  काल मध्यरात्री एकाची हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Jul 14, 2022, 09:23 AM IST