नागा चैतन्य-शोभिता आज विवाहबंधनात अडकणार, 650 कोटींच्या ठिकाणी घेणार सात फेरे, 'हे' पाहुणे असणार उपस्थित
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या लग्नात कोणता ड्रेस परिधान करणार आणि त्यांच्या लग्नाला कोणते पाहुणे उपस्थित राहणार? जाणून घ्या सविस्तर
Dec 4, 2024, 12:45 PM ISTNaga Chaitanya - Sobhita Wedding : शोभिताला लागली नागा चैतन्यच्या नावाची हळद, पाहा PHOTO
Naga Chaitanya - Sobhita Wedding : नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची विधी सुरु झाले आहेत. सोशल मीडियावर हळदीचे फोटो व्हायरल झालंय.
Nov 29, 2024, 01:40 PM IST