साप, नाग... समज आणि गैरसमज; डोकं भांडावून सोडेल 'हे' सत्य
अनेकवेळा आपल्या मनात सापाबद्दल गैरसमज असतात. बहुतेकदा आपल्या सोयीसाठी आपण त्यांच्या जीवावर उठतो. पण तुम्हीसुद्धा हेच गैरसमज बाळगून आहात का की साप फक्त त्रासच देतात तर एकदा हे नक्की वाचा .
Aug 9, 2024, 11:56 AM IST
नागपंचमीला नागाला दूध पाजावे की नाही?
Nag Panchami 2024 : नागपंचमीला नागाला दूध पाजलं जातं. पण नाग हे कधीही दूध पित नाहीत. मग नागपंचमीला नागाला दूध पाजल्यास काय होतं?
Aug 9, 2024, 08:59 AM ISTNag Panchami 2024 : महिलांनी नागपंचमीला नागाची पूजा का करावी? काय सांगतं शास्त्र?
Nag Panchami 2024 : महिलांनी नागपंचमीचा उपवास आणि नागाची पूजा का करावी यामागील कथा तुम्हाला माहितीय का? नागपंचमीचा संबंधही बहीण भावाच्या नात्याशी जोडला गेलाय.
Aug 9, 2024, 08:37 AM IST
Nag Panchami 2024 : नागपंचमीला शनिचा शुभ योग! 'या' राशींवर बरसणार नागदेवता आणि शंकराची कृपा
Nag Panchami 2024 : नागपंचमीला शनिदेवाचा शुभ योग जुळून आला आहे. त्यामुळे काही लोकांवर शंकरदेव, नागदेवता आणि शनिदेवाची विशेष कृपा बरसणार आहे.
Aug 9, 2024, 08:08 AM ISTFriday Panchang : नागपंचमीसह अमृत सिद्धी योग! काय सांगत शुक्रवारचं पंचांग?
9 August 2024 Panchang : शुक्रवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Aug 8, 2024, 05:34 PM ISTNag Panchami 2024: नागपंचमीमधून आपली संस्कृती आपणास काय सांगते? तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या
Nag Panchami 2024 Date : श्रावण महिन्याला सुरुवात झाली की वेध लागतात ते सणाउत्सवाचे.., श्रावणात पहिला सण येतो तो नागपंचमीचा. यंदा नागपंचमी कधी आहे, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या.
Aug 6, 2024, 04:25 PM ISTभगवान शंकराचे माता-पिता कोण होते? तुम्हाला माहितेय का?
काल ब्रम्हा, अर्थात काल सदाशिव आमचे पिता असल्याचेही त्यांनी सांगितल्याचा उल्लेख पुराणात आहे.यासंदर्भात पुराणात आणखी एक कथेनुसार, विष्णू सांगतात, मी तुमचा पिता आहे. कारण माझ्या नाभीतील कमळातून तुम्ही उत्पन्न झाला आहात. ब्रम्हा-विष्णूचा हा वाद सुरु असताना सदाशिव तेथे पोहोचतात आणि सांगतात, तुम्हा दोघांची उत्पत्ती माझ्यातून झाली आणि शंकरालाही मी जन्म दिलाय.
Jul 22, 2024, 09:38 AM IST