naal cinema

नाळ सिनेमा पाहिल्यानंतर त्या महिलेला रडू आलं....!

'नाळ' हा सिनेमा पाहिल्यानंतर काहींना तर अश्रू आवरले नाहीत. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया घेताना एका महिलेला कॅमेऱ्यासमोर रडू आलं.

Nov 17, 2018, 10:05 PM IST

पाहा, कसा आहे 'नाळ' सिनेमा, प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

फँड्री आणि  सैराटच्या अफाट यशानंतर नागराजच्या या नव्या सिनेमाकडून, सिनेमा रसिकांच्या प्रचंड अपेक्षा आहेत.

Nov 16, 2018, 09:13 PM IST