मोबाईलच्या अति वापरामुळे मुलांना होतोय हा गंभीर आजार, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Myopia In Children: मुलांना मायोपियासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे. ही डोळ्यांची एक गंभीर समस्या आहे. जी दृष्टीवर परिणाम करते. मायोपिया कसा टाळावा आणि सुरुवातीच्या दिवसात त्याची लक्षणे कोणती दिसतात? याबद्दल जाणून घेऊया.
Dec 31, 2023, 04:12 PM ISTमुलांमध्ये मायोपियाची समस्या वेगाने वाढतीय... काय काळजी घ्याल!
अलीकडच्या काळात तरूण अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडताना दिसत आहेत. त्यापैकी मायोपिया (myopia) ही डोळ्यांची अशीच एक समस्या (eye problem) आहे.
Nov 26, 2022, 12:11 AM IST