Mutual funds : म्युच्युअल फंडधारकांसाठी मोठी बातमी, 1 फेब्रुवारीपासून 'हा' नियम होणार लागू
Mutual funds investment : म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीचे पैसे तात्काळ मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. (Mutual funds) 1 फेब्रुवारीपासून याबाबतचा नियम लागू होणार आहे.
Jan 28, 2023, 11:13 AM ISTEarning Opportunity: कमाईची सुवर्णसंधी! 'हे' तीन नवीन Funds तुम्हाला करतील मालामाल
आम्ही आता ज्या कंपनीबद्दल बोलणार आहोत ती एक फार मोठी कंपनी आहे. या कंपनीचे नाव आहे एडलवाईस अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (Edelweiss Asset Management Limited). ही एक म्यूचअल फंड कंपनी आहे. ही कंपनी लवकरच इक्विटी फंड्स लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत.
Nov 11, 2022, 08:06 AM ISTMutual Fundमधील SIP चे हे तीन हिट फॉर्म्युले, कधीही गुंतवणूक करताना नुकसान होणार नाही!
SIP Tricks: एसआयपीद्वारे (Systematic Investment Plan) म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund investment) करून चांगला नफा मिळविण्यासाठी वेळेची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. बाजारातील अस्थिरता असूनही जर एखादी व्यक्ती दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवत राहिली, तर त्याच्या म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) निव्वळ मालमत्ता मूल्य वाढतच जाते. SIP मध्ये गुंतवणूक करण्याच्या काही खास युक्त्या जाणून घेऊया.
Sep 27, 2022, 09:48 AM ISTPPF Vs Mutual Fund कोणामुळे व्हाल Superfast कोट्यधीश? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
चला जाणून घेऊया हेच काही महत्त्वाचे मुद्दे
May 26, 2022, 09:23 AM IST