चिकन की मटण? थंडीच्या दिवसात काय खाणं आरोग्यासाठी जास्त फायदेशीर ठरतं?
Mutton or Chicken : चिकन, मटणाचं नाव घेतलं की मांसाहारप्रेमी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये अनेकजण खाण्यापिण्याचे विविध पदार्थ ट्राय करतात. मांसाहारी लोक हिवाळ्यात पाया किंवा चिकन सूप पिण्यास प्राधान्य देता. पण तुम्हाला माहितीये का की हिवाळ्यात चिकन आणि मटण यापैकी काय खाणं जास्त फायदेशीर ठरतं? तर आज जाणून घेऊयात.
Dec 5, 2024, 01:33 PM IST
फक्त चिकन - मटणच नाही, 5 भाज्यातूनही मिळतं Vitamin B12
साधारणपणे अंड, कलेजी इत्यादी Vitamin-B12 चे महत्वाचे स्रोत असतात. परंतु काही भाज्या सुद्धा आहेत ज्यात Vitamin-B12 चं चांगलं प्रमाण आढळतं. त्यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.
Nov 21, 2024, 07:37 PM ISTमटण खाल्ल्यामुळं मधुमेहाचा धोका? आठवड्यातून किती वेळा खावं Red Meat?
मटण खायला आवडतंय? पण ते प्रमाणात नाही खाल्लं तर शरीरावर कसा परिणाम होतो माहितीये?
Nov 16, 2024, 12:14 PM IST
चिकन- मटणहूनही जास्त प्रभावी... शाकाहारी आहात तर 'हे' प्रथिनंयुक्त पदार्थ नक्की खा
High Protien Food Vegetarian : जे लोक मांसाहारी असतात त्यांना प्राण्यांच्या मार्फत प्रथिने मिळतात पण जे लोक शाकाहारी असतात त्यांना प्रथिन्यांची कमी जाणवते. अशावेळी आहारात या खास पदार्थाचा समावेश करावा.
Nov 4, 2024, 02:42 PM ISTकोणत्या प्राण्याचं मांस सर्वाधिक खाल्लं जातं?
तुम्हाला जे उत्तर वाटतंय त्याच्या पूर्ण विरूद्ध स्थिती? जगभरातील खवैय्यांची कोणत्या मांसाहाराला पसंती?
Aug 8, 2024, 12:44 PM IST
'...तर तिसऱ्या दिवशी तो वेडापिसा होतो,' मोहम्मद शमीच्या जवळच्या मित्रानेच केला खुलासा, 'त्याला रोज...'
भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) जर रोज मटण खाल्लं नाही, तर त्याचा गोलंदाजीचा वेग ताशी 15 किमीने कमी होईल असा दावा त्याचा मित्र उमेश कुमारने (Umesh Kumar) केला आहे.
Jul 25, 2024, 08:10 PM IST
Maharastra Politics : भर लोकसभा निवडणुकीत 'नॉन व्हेज' राजकारण, चैत्र नवरात्री, रामनवमीला नेत्यांचा 'मांसाहार'?
Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी राजकारणी सोडत नाहीत. यावेळी मात्र एक भलताच वाद उफाळून आलाय. लोकसभा निवडणुकीत खऱ्या मुद्यांऐवजी नको तेच मुद्दे कसे ऐरणीवर येतात?
Apr 19, 2024, 08:28 PM IST'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा
Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Apr 15, 2024, 07:40 AM ISTनिवडणुकीत लोकांच्या घरी सावजी मटण पोहोचवलं, पण तरीही... नितीन गडकरींनी सांगितला 'तो' किस्सा
Nitin Gadkari on Election: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त आणि दिलखुलास वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. निवडणुकीत जे देतात ते घ्या पण मत तुम्हाला हवं त्याच उमेदवाराला द्या असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं होतं. आता नितीन गडकर यांनी आणखी एक किस्सा सांगतिला आहे.
Jul 24, 2023, 04:34 PM ISTVideo | आखाड जोरात... पुण्यात मटण खरेदी करायला लाईनच लाईन
gatari amavasya Line to buy mutton in Pune
Jul 16, 2023, 12:45 PM ISTमटन, चिकन, कोळंबी फ्लेवर; पाणीपुरीचा नॉन व्हेज मेन्यू पाहून खवय्ये भडकले
काही दिवसांपूर्वी फायर पाणीपुरी मार्केमध्ये आली होती. आता नॉनव्हेज पाणीपुरीचा मेन्यू व्हायरल होत आहे.
Jun 15, 2023, 10:07 PM ISTमांसाहारी प्रेमींसाठी आनंदाची बातमी! मटण खाणं आरोग्याला फायदेशीर, जाणून घ्या
Best Mutton Benefits: शाकाहरी पदार्थांपासून ज्याप्रमाणे आपल्याला पोषक तत्त्वे मिळतात त्याचप्रमाणे आपल्याला मांसाहरी पदार्थांतूनही खूप काही गुणधर्म मिळतात जे आपल्या आरोग्यासाठी पोषक असतात.
Jun 8, 2023, 09:21 PM ISTमाझा अभ्यास कमी... मटण खाऊन मंदिरात गेल्याच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचे भाष्य
Supriya Sule : शनिवारी आणि रविवारी खासदार सुप्रिया सुळे या आपल्या मतदारसंघात येत असतात. शनिवारी मतदारसंघात आलेल्या असताना त्यांनी मटण खाऊन देवदर्शन केल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी केला आहे.
Mar 5, 2023, 02:22 PM ISTमंगळवारी मटण बनवलं आणि...; पती-पत्नीच्या वादात गेला शेजाऱ्याचा जीव
पती-पत्नीच्या वादात शेजाऱ्याला जीव गमवावा लागलाय
Oct 20, 2022, 04:49 PM ISTमहिलांसाठी ही आहे महत्त्वाची बातमी... Sanitary Pad की menstrual cup?
परंतु त्यांच्यापैंकी नक्की काय चांगलं याचा अंदाज कोणालाच येत नाही.
Sep 26, 2022, 08:41 PM IST