लोकल प्रवाशांसाठीच्या MUTP3चा शुभारंभ
मुंबई आणि परिसरातील लोकल प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या MUTP 3 प्रकल्पाचा शुभारंभ आज रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांच्या हस्ते झाला.
Jun 28, 2015, 04:32 PM ISTरेल्वे बजेट : काय आहे मुंबईला मिळालेलं 'एमयूटीपी-३'
मुंबईसाठी 'एमयूटीपी-३'ला मंजुरी देण्यात आल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केलंय. त्यामुळे, गेल्या कित्येक दिवसांपासून लालफितीत अडकलेल्या या प्रकल्पाला थोडी का होईना चालना मिळालीय.
Feb 26, 2015, 03:37 PM IST