भारतावर आक्रमण करणारा पहिला मुघल योद्धा कोण?
भारताचा इतिहासही असाच काहीसा...
Dec 20, 2024, 02:35 PM ISTमनोज बाजपेयी हिंदू, पत्नी मुस्लिम; मुलीने विचारले, 'माझा धर्म काय?', अभिनेता म्हणाला 'तू फक्त...
प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी याचे 2006 साली मुस्लिम अभिनेत्री शबाना रझासोबत लग्न झाले. दोघांचे धर्म वेगळे असूनही, त्यांच्या नात्यात कधीही अडचण आली नाही. मनोज बाजपेयी याचे म्हणणे आहे की, धर्मामुळे त्याच्या घरात कधीही समस्या निर्माण झाली नाही.
Dec 13, 2024, 05:41 PM IST'बेइमानांचे राज्य महाराष्ट्रावर लादून दिल्लीश्वर औरंगजेबाप्रमाणे..'; ठाकरेंचा पक्ष म्हणतो, 'मुसलमानांची मते मिळावीत म्हणून मोदी..'
Hindu Muslim Politics: "राज्यात जाती-जातीत वादाचे निखारे पेटवून महाराष्ट्राला चूड लावण्याचे फडणवीसी कारस्थान व मिंध्यांचे कपट उधळून लावणे हेच या वेळचे खरे सीमोल्लंघन ठरेल," असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Oct 12, 2024, 08:32 AM ISTखासदार प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप,हिंदू-मुस्लीम वाद भाजपने देशात पेटवला
MP Praniti Shinde's serious allegation, Hindu-Muslim conflict has been ignited by BJP in India
Sep 30, 2024, 09:40 AM IST'भारत नव्हे पाकिस्तान...', हायकोर्टाचे न्यायाधीश असं काय म्हणाले की CJI चंद्रचूड यांनी थेट खंडपीठ बोलावलं अन्....
Karnataka High Court Judge Row: कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka High Court) न्यायाधीशांनी 'पाकिस्तान' (Pakistan) असा उल्लेख केल्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली आहे. आज अचानक सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि काही आदेश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात रिपोर्ट मागवला आहे.
Sep 20, 2024, 01:16 PM IST
ईदची सुट्टी कधी 16 की 18 सप्टेंबर? महाराष्ट्र सरकारने केला मोठा बदल, सुट्टीची नवी तारीख पाहा
Eid-E-Milad Holiday Rescheduled In Mumbai: सोमवारी ईद साजरी करण्यात येत आहे. मात्र सरकारने सोमवारी ईद मिलाद ची शासकीय सुट्टी रद्द करून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी देण्यात आले आहे.
Sep 14, 2024, 09:45 AM IST'या' देशात एकही मुस्लीम व्यक्ती राहत नाही; जगातील असा एकमेव देश
Did You Know About: तुम्ही या देशाबद्दल पूर्वी कधी ऐकलं आहे का?
Sep 8, 2024, 02:56 PM IST'गाय पुजनिय आहे, गोरक्षकांना थांबवणार तरी कसं?', चरखी दादरी हत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
हरियाणामधील चरखी दादरी जिल्ह्यात गोमास खाल्याच्या संशयावरुन एका व्यक्तीची मारहाण करून हत्या करण्यात आली आहे 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे यावर मुख्यमंत्री नयाब सायनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गाय पुजनिय आहे, गोरक्षकांना थांबवणार तरी कसं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्यांच्या या प्रतिक्रियेवरुन वाद होण्याची शक्यत आहे.
Sep 1, 2024, 11:14 AM IST'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'
Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.
May 11, 2024, 07:25 AM ISTVIDEO | 'हिंदूंची लोकसंख्या घटली' पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा अहवाल
Hindu Muslim Population know in detail
May 9, 2024, 06:15 PM ISTधर्माच्या आधारावर आरक्षण नको, कराडच्या सभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Speak on Religious Reservation over muslim demand in karad rally
Apr 30, 2024, 12:35 AM IST'मुस्लिमांमध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण अधिक'; ओवेसी म्हणाले, 'मोदींना 6 भाऊ, शाहांना..'
Owaisi On Modi Children Remark: राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी या भाषणात मुस्लिमांची तुलना घुसखोरांशी केली होती. यावरुन बराच वाद निर्माण झाल्यानंतर आता ओवेसींनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Apr 29, 2024, 01:26 PM ISTहजारो मुस्लिमांच्या 'या' देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक
This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: तुम्हाला ठाऊक आहे का जगात केवळ असे 3 देश आहेत जिथं एकही मशीद नाही. यापैकी एक देश अगदी भारताच्या शेजारीच आहे. या देशामध्ये हजारो मुस्लीम राहतात पण इथं एकही मशीद नाही.
Feb 3, 2024, 09:36 AM ISTManoj Jarange | मराठा आरक्षणानंतर मनोज जरांगेंकडून आणखी एका लढ्याची घोषणा
Manoj Jarange Ready For One More War Of Reservation
Jan 30, 2024, 09:15 PM ISTहॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने...; कर्नाटकमधील पीडितेचा दावा
कर्नाटकातील एका हॉटेलमधील रुममध्ये काही तरुण घुसून एका मुस्लिम महिला आणि हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेमध्ये तरुणीने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांसोबतच देश हादरला आहे.
Jan 12, 2024, 08:13 PM IST