'या' देशात एकही मुस्लीम व्यक्ती राहत नाही; जगातील असा एकमेव देश

सर्वाधिक अनुयायी असलेल्या धर्मांपैकी...

इस्लाम हा जगातील सर्वाधिक अनुयायी असलेल्या धर्मांपैकी एक आहे.

मुस्लीम समाजाचं वास्तव्य

आज जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये मुस्लीम समाजाचं वास्तव्य आहे.

धर्माचा पगडा राज्यकर्त्यांवरही

आखाती देश असतील किंवा पाकिस्तान, मलेशियासारख्या देशांमध्ये इस्लाम धर्माचा पगडा राज्यकर्त्यांवरही दिसून येतो.

भारतातील संख्या किती?

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार भारतामध्ये मुस्लिमांची संख्या 17 कोटी इतकी आहे. 2019 च्या एका आकडेवारीनुसार ही संख्या 20 कोटींहून अधिक आहे.

एकही मुस्लीम राहत नाही

भारतात जागतिक मुस्लीम लोकसंख्येच्या 10.9 टक्के लोक राहतात. मात्र जगात असा एक देश आहे जिथे एकही मुस्लिम राहत नाही.

हा देश कोणता?

आपण ज्या देशाबद्दल बोलतोय त्याचं नाव आहे व्हॅटिकन सिटी.

एकही मुस्लीम राहत नाही

जगातील सर्वात छोट्या देशांपैकी एक असलेल्या व्हॅटिकन सिटीमध्ये एकही मुस्लीम राहत नाही. हा देश ख्रिश्चनांसाठी फार धार्मिक महत्त्व असलेला आहे.

इथेच राहतात ख्रिस्ती धर्मगुरु

याच देशामध्ये ख्रिश्चनांचे धर्मगुरु म्हणजेच पोप राहतात.

मक्का आणि मदीनेसारखं स्थान

ज्याप्रमाणे मक्का आणि मदीना शहराला इस्लाम धर्मात धार्मिक महत्त्व आहे तसेच महत्त्व ख्रिश्चन धर्मात व्हॅटिकन सिटीला आहे.

VIEW ALL

Read Next Story