झाडांना देखील आवडतं संगीत.....
संगीताचा आणि झाडांचा काय संबंध? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण झाडांनी गाणं ऐकल्यावर त्यांच्यावर परिणाम होतो अशी माहिती एका रिसर्चमध्ये समोर आली आहे. संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, म्युझिकमुळे झाडांची वाढ अधिक वेगाने होते.
Nov 13, 2017, 03:54 PM IST