musafira trailer

प्रेम आणि मैत्रीतील सुंदर सफर घडवणाऱ्या ‘मुसाफिरा’चा ट्रेलर प्रदर्शित

गेले अनेक दिवस पूजा सावंत तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. गेले अनेक दिवस तिच्या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. लवकरच पूजा सावंतचा मुसाफिरा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  मैत्रीची नवीन परिभाषा सांगणारा हा चित्रपट  २ फेब्रुवारी २०२४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Jan 19, 2024, 12:00 PM IST