murbad accident 2 death

मुरबाड वऱ्हाडाच्या गाडीला अपघात, २ ठार

मुरबाडजवळ वांजळेगावाजवळ भीषण अपघात झाला आहे. शहापूर तालुक्यातील असनोलीहून अंबरनाथला लग्नासाठी निघालेल्या व्हराडाची सुमो झाडावर आदळली. यामध्ये वैभव सोनावळे आणि गाडीचा चालक योगेश चनाने जागीच ठार झाले.

Jun 3, 2012, 11:26 PM IST