municipal bus

कर्ज वसुलीसाठी एजंटने डायरेक्ट महापालिकेची बस अडवली; प्रवाशांना खाली उतरवलं आणि....

बसवर कर्ज आहे असं म्हणत या एजंटने थेट मनपाची बस अडवली. एजंटचा हे कृत्य पाहून बसचा ड्रायव्हर, कंडक्टर आणि बस मधून प्रवास करणारे प्रवासी सगळेच शॉक झाले. 

Nov 16, 2022, 04:52 PM IST