mundka

दिल्ली आग : दोन कारखाना मालकांना अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Mundka fire case : राजधानी दिल्लीत मुंडका येथे आगची मोठी दुर्घटना घडली. या आगीत आतापर्यंत 27 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर सात जण आत अडकल्याची माहिती मिळत आहे.  

May 14, 2022, 07:29 AM IST