munawar faruqui fans lathi charge

Munawar Faruqui ची एक झलक पाहण्यासाठी मुंब्य्रात तुडूंब गर्दी! पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज

Munawar Faruqui:  मुनाव्वर फारुकीच्या या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले असून पोलिसांनी त्यानंतर लाठी चार्ज केला आहे. 

Feb 19, 2024, 12:24 PM IST