ते सध्या काय करतात? 2011 वर्ल्ड कपमधले टीम इंडियाचे खेळाडू आता कुठे आहेत
ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या स्पर्धेसाठी सज्ज झालीय. याआधी 2011 मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि टीम इंडियाने यावर नाव कोरलं होतं.
Sep 26, 2023, 09:33 PM ISTधोनीनंतर आणखी एक माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात; बॅंक खात्यांवर आणली जप्ती
अधिकाऱ्यांनी या खेळाडूची दोन बँक खाती जप्त करून त्यांच्याकडून 52 लाख रुपये जप्त केले आहेत. त्याने गुंतवणूकदारांचे पैसे परत केले नसल्याचे सांगितले जात आहे.
Dec 18, 2022, 01:16 PM ISTकैफ अहंकारी तर जडेजा बेशिस्त, शेन वॉर्नचे गौप्यस्फोट
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्ननं त्याचं आत्मचरित्र 'नो स्पिन'मध्ये भारतीय खेळाडूंबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत.
Nov 7, 2018, 10:41 PM IST'बॅड बॉय' मुनाफ
मुंबईच्या बॅड बॉईजमध्ये सर्वात अग्रेसर आहे तो मुनाफ पटेल... मुनाफनं मैदानावर आपल्या बेताल वागण्यानं अक्षरक्ष: थैमान घातलं.
May 16, 2012, 09:32 PM ISTमुंबई इंडियन्सचा कोलकात्यावर विजय
कोलकाता नाईट रायडर्सवर मुंबईने 27 धावांनी विजय मिळविला. कोलकात्याने 20 षटकांमध्ये 4 बाद 155 धावा काढल्या. मुंबईच्या विजयात मोठा वाटा उचलला तो रोहित शर्माने केलेल्या शतकाने.
May 12, 2012, 08:22 PM IST