मुंबईत 24 तासात मुसळधार पावसाचा अंदाज; कोकणासहीत विदर्भाला यलो अलर्ट
Mumbai Konkan Vidarbha Rain Alert
Jun 20, 2024, 02:00 PM ISTहातात 500 ची नोट टेकवली अन् अमिताभ स्टेजवरच 'त्याच्या' पाया पडले! Video चर्चेत
Amitabh Bachchan Touches Feet Of This Man On Stage: प्रसारमाध्यमांच्या कॅमेरे असतानाही स्टेजवर अमिताभ बच्चन आपलं मनोगत व्यक्त करुन झाल्यानंतर या व्यक्तीच्या पायाशी वाकले. हा व्हिडीओ आता चर्चेत आहे.
Jun 20, 2024, 11:11 AM ISTBMC मध्ये 4500 हजार कामचुकार कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत
Mumbai News : लोकसभा निवडणूक संपली, निकालही लागला... आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करण्याच्या तयारीत... पाहा महत्त्वाची बातमी
Jun 20, 2024, 10:19 AM IST
Vegetable Prices | भाजीपाला महागला; पुढील दीड महिना दर चढे राहण्याची शक्यता
Mumbai Ground Report Vegetables Price Hikes For Drought Situation
Jun 19, 2024, 01:05 PM ISTअभिषेक बच्चननं मुंबईत मोक्याच्या ठिकाणी घेतले 6 आलिशान फ्लॅट; किंमत पाहून चक्रावून जाल...
Abhishek Bachchan: दक्षिण मुंबई नव्हे, शहरातील 'य़ा' मोक्याच्या ठिकाणी अभिषेक बच्चननं खरेदी केले 6 आलिशान फ्लॅट. यासाठी त्यानं किती रुपये मोजले माहितीय?
Jun 19, 2024, 10:40 AM IST
'मुंबईकरांचं अस्तित्वच संपतंय, भूमिपुत्रांच्या...', अंकुश चौधरीची फेसबूक पोस्ट चर्चेत
Ankush Choudhary Emotional Post : 'तोडी मिल फँटसी' या नाटकाच्या माध्यमातून (Todi Mill Fantasy) अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यासाठी अंकुशने पोटतिडकीने पोस्ट लिहिलीये.
Jun 18, 2024, 11:29 PM ISTरिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, परिवहन विभागाला दिले स्पष्ट निर्देश
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. यापुढे रिक्षा-टॅक्सी चालकांना विम्याचे संरक्षण, कुटूंबियांना मोफत उपचार, ग्रॅज्युईटी आणि मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
Jun 18, 2024, 08:43 PM ISTअप्पर वर्धा धरणग्रस्त आंदोलनाच्या पावित्र्यात; 1972पासून धरणग्रस्त न्यायाच्या प्रतिक्षेत
Upper Wardha Dam Rehabilitation Villagers To Protest Again In Mumbai
Jun 18, 2024, 03:30 PM ISTMumbai News | पहिल्या चार दिवसांत कोस्टल रोडची काय स्थिती? पाहा
Mumbai Costal Road Getting Good Response
Jun 18, 2024, 10:50 AM ISTHospital Bomb Threat: मुंबईतील रूग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पोलीस अलर्ट मोडवर
Mumbai Hospital Received Bomb Threat: मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी बॉम्ब निकामी पथक आणि श्वान पथकालाही तपासासाठी पाचारण केले. हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची ही धमकी ईमेलद्वारे देण्यात आली होती.
Jun 18, 2024, 07:33 AM ISTVIIDEO | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 5.42 टक्के जलसाठा
Mumbai Water shortage dam water level decrease upto 5 percent
Jun 17, 2024, 06:00 PM ISTMhada Homes : म्हाडाच्या सोडतीची वाट पाहताय? 13000 घरांमुळं यंदा अनेकांचं नशीब फळफळणार
Mhada Homes Latest Update : मुंबई म्हणू नका किंवा पुणे; नाव घ्याल तिथं म्हाडाची घरं... नव्या सोडतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी
Jun 17, 2024, 01:43 PM IST
Mumbai Water Crisis: बापरे! मान्सूननं पुढील 48 तासात जोर धरला नाही तर मुंबईवर भीषण पाणीसंकट
Mumbai Water Crisis: वाढत्या तापमानामुळे मुंबईवर पाणी संकटाची दाट शक्यता दिसून येत आहे. यामागे कारण ठरत आहे तो म्हणजे मान्सूनचा मंदावलेला वेग आणि शहरावर झालेली पावसाची अवकृपा.हवामान विभागाच्या माहितीनुसार शहरात पुढील 24 तासांमध्ये पावसाची चिन्हं नसून, येत्या 48 तासांमध्ये ही परिस्थित न सुधारल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
Jun 17, 2024, 10:59 AM IST
समुद्राच्या मधोमध असलेला 600 वर्ष जुना चमत्कारिक हाजी अली दर्गा! कितीही उंच लाटा असल्या तरी दर्ग्यात शिरत नाही पाणी
Haji Ali Dargah Interesting Facts: ‘हाजी अली दर्गा’ भर समुद्रात बांधण्यात आला आहे. अशा प्रकारची ही देशातील एकमेव वास्तू आहे. मुंबईत येणारे आवर्जून हाजी अली दर्गाला भेट देतात. हाजी अली दर्गा अत्यंत चमत्कारिक वास्तू मानली जाते. कारण 26 जुलै 2006 रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. सर्वत्र मोठे नुकसान झाले होते. मात्र, सर्वत्र मोटा विनाश झाला असताना हाजी अली दर्ग्याचे काहीच नुकसान झाले नव्हते.
Jun 16, 2024, 11:15 PM IST
VIDEO | मुंबईतील माटुंगामध्ये बेस्ट बस, टॅक्सीचा अपघात, अपघातानंतर टॅक्सीने घेतला पेट
Mumbai matunga buring car after accident
Jun 16, 2024, 05:45 PM IST