mumbai

'लालबागचा राजा'च्या चरणी पहिल्या 2 दिवसात किती दान? सोनं, चांदी, नगद..

लालबागचा राजाची ख्याती मुंबईसह देशभरात आहे.लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळदेखील प्रसिद्ध आहे.1934 पासून येथे गणेश मुर्ती स्थापनेला सुरुवात झाली.कांबळी परिवार लालबागचा राजाची मुर्ती घडवतो. नवसाला पावणारा राजा अशी या गणपतीची ख्याती आहे. त्यामुळे लाखो भाविक नवस फेडण्यासाठी, करण्यासाठी येतात. आणि दररोज लाखो रुपये राजाच्या दानपेटीत टाकले जातात.लालबागचा राजाला भाविकांनी पहिल्या दिवशी भाविकांनी 48.30 लाखाचे दान दिले. दुसऱ्या दिवशी 67 लाख 10 हजाराची रोख रक्कम जमा झाली.पहिल्या दिवशी 255.80 ग्रॅम सोनं आणि 5,024 ग्रॅम चांदीचे दान देण्यात आले. दुसऱ्या दिवशी 342.770 ग्रॅम सोनं आणि चांदी दान करण्यात आली.

Sep 10, 2024, 09:55 AM IST

'बॉम्बे'चं मुंबई करण्यासाठीच्या आंदोलनात आपला सहभाग,अमित शाहंचं वक्तव्य, संजय राऊत म्हणतात 'मग आम्ही काय....'

Amit Shah on Mumbai : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अमितशाह यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. त्याआधी एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी मुंबईबाबत मोठं विधान केलंय.

Sep 9, 2024, 02:27 PM IST

Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

 

Sep 6, 2024, 07:26 AM IST

नवी मुंबईककरांचा प्रवास स्वस्त होणार, मेट्रोच्या तिकिटात तब्बल 'इतक्या' टक्क्यांनी कपात

नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 07 सप्टेंबर 2024 पासून मेट्रोच्या तिकिटात 33 टक्क्यांनी कपात करण्यात आली आहे. कसा असणार नवीन दर? जाणून घ्या सविस्तर

Sep 5, 2024, 08:22 PM IST

Photos : लालबागच्या राजाचं मुखदर्शन, पाहा गणपती बाप्पाची पहिली झलक

Lalbaugcha Raja First look : मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजा गणपतीच्या पहिल्या लूकचे गुरूवारी अनावरण करण्यात आलंय.

Sep 5, 2024, 08:07 PM IST
Thackeray's Shiv Sena's candidate in Mumbai has been decided, list of 21 potential candidates is in front PT1M28S
Mumbai | Due to overnight rains, water accumulated in Mumbai PT1M51S

मुंबईतील 5 सर्वात मोठे मॉल्स! घ्याल तेवढं थोडं, खालं तेवढं कमी!

गोरेगाव पूर्वमधील ऑबेरॉय मॉल मुंबईतला तिसरा मोठा मॉल आहे. येथे 115 देशी, विदेशी ब्रॅण्ड आहेत.यासोबत चांगले फूड कोर्टही आहेत.इनऑर्बिट मॉल हा मुंबईतील चौथा मोठा मॉल आहे. येथे तुम्हाला लक्झरी ब्रॅण्ड मिळतील. भोजन आणि मनोरंजनासाठी चांगले पर्याय आहे.कांदिवलीतील ग्रोवेल्स 101 हा मुंबईतील पाचवा सर्वात मोठा मॉल आहे. येथे नियोक्लासिकल वास्तूकला पाहण्यासाठी आणि मित्र मैत्रिणींसोबत फिरण्यासाठी रोज लोक येतात.

Sep 4, 2024, 07:05 PM IST