mumbai woman

महिलेने चुकीच्या खात्यात ट्रान्सफर केले 7 लाख रुपये; परत मागितले असता, व्यक्ती असं काही म्हणाली की...

Trending News:  तुम्ही एखाद्याला मोठी रक्कम ट्रान्सफर करत असाल, पण चुकून ती दुसऱ्याच्याच खात्यात गेली तर? तुम्ही परताव्याची विनंती करण्यासाठी त्या व्यक्तीशी संपर्क साधाल, पण जर त्याने नकार दिला तर काय?  

Jul 6, 2022, 10:47 AM IST

उत्तर प्रदेशात मुंबईतील महिलेवर सामूहिक बलात्कार

सात जणांनी बहराइच जिल्ह्यातील नवाबगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या परिसरात मुंबईतील एका महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केलीय.

Jul 28, 2015, 04:55 PM IST

महिलांचं चोरी गेलेलं सोनं अखेर परत मिळालं

महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो, असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले. 

Mar 12, 2015, 11:44 AM IST