mumbai voters

नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

Indian Voter Registration: नवीन मतदार नोंदणी कधीपर्यंत करता येईल? कशी करायची? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप. मतदार नोंदणीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाच्या 10 दिवसांपुर्वी मतदार नोंदणी करता येईल.म्हणजे 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यत मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारले जातील. संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, विधानसभा निवडणूक कार्यालयात मतदार नोंदणीबाबतचे अर्ज उपलब्ध आहेत. त्या कार्यालयात अर्ज भरून जमा करावयाचे आहे.तसेच ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.Voter helpline App - मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासा. या ॲपद्वारे नवीन मतदार नोंदणी करता येईल. KYC या अॅप उमेदवारांबाबत माहिती उपलब्ध होऊ शकेलCvigil ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.मतदार हेल्पलाईन क्रमांक- 1950 वर तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल.

Oct 16, 2024, 06:13 PM IST

मुंबईत एकूण किती मतदान केंद्र? किती मतदार? जाणून घ्या तपशील

Mumbai Polling Stations Voters:  मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.  

Oct 16, 2024, 05:18 PM IST

लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईची यंत्रणा सज्ज, नाव नोंदणीसाठी वेबसाईट, अ‍ॅप, हेल्पलाईन नंबर जारी

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मुंबईत मतदान पार पडणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीसाठी मतदारनोंदणी करुन सक्षम लोकशाहीमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आहे. 

Apr 3, 2024, 08:30 PM IST