mumbai travel

Best Religious Places in Mumbai: मुंबईतील या तीर्थक्षेत्रांना एकदा तरी भेट द्या; मन होईल प्रसन्न

Best Religious Places in Mumbai: मायानगरी मुंबईचे आकर्षण प्रत्येकालाच असते. गजबजलेली मुंबई नेहमी व्यस्त असते. वदर्ळ, गर्दी आणि गजबज यामुळे येणारा प्रत्येकजण मुंबईच्या गर्दीत कधी हरवून जातो ते त्यांचं त्यांनाही कळत नाही. याच गजबजलेल्या मुंबईच मनाला शांती देणारी तीर्थ क्षेत्र आहेत. येथे गेल्यावर मन प्रसन्न होईल.

May 14, 2023, 10:18 PM IST

Best Tourist Places in Mumbai: 'मदस डे' दिवशी आईला सरप्राईज देयचंय? मुंबईतील 'या' 10 ठिकाणांना नक्की भेट द्या!

१४ मे रोजी जागतिक मातृदिन साजरा केला जातो. जर तुम्हाला तुमच्या आई साठी चा दिवस खास बनवायचा असेल तर तुम्ही वीकेंडचा वापर करून तुमच्या आईला एका छोट्या सहलीसाठी बाहेर नेऊ शकता. त्यामुळे नेहमीच्या भेटवस्तू सोडून द्या आणि यावर्षी तुमच्या आईला काहीतरी खास भेट द्या. मुंबई मधील 'ह्या' प्रसिद्ध ठिकाणांना तुम्ही मदर्स डेसाठी भेट देऊ शकता..

May 13, 2023, 05:30 PM IST

मुंबईत दोन महिन्यांत 14 लाख रेल्वे पासची विक्री

Mumbai Local Travel Pass :  मुंबई लोकलसेवा अद्याप सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र, दोन डोस घेतलेल्यांसाठी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. परंतु ...

Oct 2, 2021, 09:20 AM IST
KALYAN AND DOMBIVALI STATION MORNIG CROWDS PT6M47S

मुंबई । कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी

कल्याण आणि डोंबवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी. सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही. आज मध्य रेल्वेच्या केवळ ६०० फेऱ्या होणार आहेत. दररोज मध्य रेल्वेच्या सुमारे १७०० फेऱ्या होतात मात्र, आज रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल चालवण्यात येणार असल्याने पुन्हा एकदा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यातच लोकल उशिराने धावत आहेत. त्यामुळे गर्दीच्यावेळी प्रवाशांना प्रवास करताना नाकीनऊ येत आहेत. काहीजण फलाटावर गर्दी असल्याने सरळ ट्रकवर उतरुन दुसऱ्या बाजुने लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक आहे.

Jul 3, 2019, 03:45 PM IST

मध्य रेल्वे प्रवाशांना मनस्ताप आणि प्रचंड गर्दीचा सामना

मध्य रेल्वेच्या आज रविवारच्या वेळापत्रकामुळे प्रचंड गर्दीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. 

Jul 3, 2019, 03:21 PM IST

मध्य रेल्वेचा वेग अजूनही मंदावलेलाच, लोकल फेऱ्या कमी केल्याने प्रचंड गर्दी

मुसळधार पावसामुळे कोलमडलेली मध्य रेल्वे अजूनही पूर्वपदावर आलेली नाही.  

Jul 3, 2019, 12:47 PM IST

सुट्टीत मुंबई फिरायला येताय ? टुरिस्ट तिकीट बद्दल माहीत आहे का ?

सेंट्रल आणि वेस्टर्न लाईनच्या कोणत्याही स्थानकापर्यंत तुम्ही या टुरिस्ट तिकीटने प्रवास करु शकता.

Apr 26, 2019, 09:03 AM IST