mumbai street food

आता मुंबईत राहून वडापाव, पावभाजी खायची नाही का? पालिकेच्या सूचना तुम्ही पाहिल्या?

Mumbai News : मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला काही गोष्टींचं कमाल कुतूहल असतं. त्यातलीच एक म्हणजे या शहरात मिळणारे स्वस्त आणि चवीष्ट खाद्यपदार्थ... 

May 31, 2024, 03:54 PM IST

मुंबईतील 5 प्रसिद्ध स्ट्रिट फूड, पाहुनच तोंडाला पाणी सुटेल!

Mumbai Famous Street Food: मुंबईच्या रस्त्यांवर मिळणारी चटपटीत भेळपुरी खूप प्रसिद्ध आहे. मुंबईत सध्या वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ पावचे स्टॉल्स दिसतात. शेव बटाटा पुरी हे प्रसिद्ध चाट आहे. यामध्ये पुरी, कांदा, बटाटा, मिर्ची आणि टॉमेटोचे मिश्रण पाहायला मिळते. मुंबईच्या स्ट्रीटवर मिळणारी पाव भाजी अनेक खवय्यांच्या चीभेचे चोचले पुरवते.

May 6, 2024, 08:36 PM IST

स्ट्रीट फुड म्हणून आवडीने मोमोज खाताय?; शरीराचे होतेय नुकसान

Momo Side Effect: मोमोज फार आवडीने खाताय पण थांबा चमचमीत मोमोजचा शरीरावर होऊ शकतो गंभीर परिणाम. त्यामुळं मोमोज खाण्यापूर्वी एकदा हे नक्की वाचा

Aug 20, 2023, 05:03 PM IST

वेफर पाव नंतर आता चकली पाव? मुंबई मिळतात एकापेक्षा एक भन्नाट डिश

Mumbai Street Foods: मुंबईत एकापेक्षा एक भन्नाट डिश पहायला मिळतात. स्ट्रीट फूडमध्ये रोज नविन काही तरी पहायला मिळते. आता सध्या चकली पाव हा मेन्यू ट्रेंडिगमध्ये आला आहे. 

Aug 10, 2023, 05:35 PM IST

मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांना फक्त अडीच लाखात घर, सरकारने घेतला मोठा निर्णय

मुंबईतल्या झोपडपट्टीधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.  झोपडीच्या बदल्यात सशुल्क घर मिळणार असून या निर्णयामुळे लाखो झोपडीधारकांना फायदा होणार आहे. 

May 25, 2023, 04:59 PM IST

मुंबईतील Top Biryani Restaurants; पाहूनच भूक लागेल

Top Biryani Restaurants in Mumbai : बिर्याणी बनवणं हे कोणा एका कलाप्रकाराहून कमी नाही. का? हे बिर्याणीचा घास खाऊनच लक्षात येईल. आज आपण मुंबईतील उत्तमोत्तम ठिकाणांविषयी जाणून घेणार आहोत जिथं जगात भारी बिर्याणी खायची संधी मिळते. 

May 9, 2023, 03:39 PM IST

Mumbai street food : मुंबईतील 10 स्ट्रीट फूड ठिकाणे, पाहता क्षणी तोंडाला येईल पाणी...

Mumbai street food : मायानगरी मुंबईला स्वप्नांचं शहर म्हटलं जातं. इथे पर्यटनासोबतच इथले स्थानिक पदार्थही तितकेच चविष्ट आहेत. मुंबई म्हटलं की डोळ्यासमोर उभा राहतो वडापाव...

Apr 13, 2023, 12:05 PM IST

Best Vada Pav in Mumbai: वडापावची अस्सल चव चाखायचीच? ही आहेत प्रसिध्द ठिकाणे

Best Vada Pav in Mumbai: मुंबई या मायानगरीत एक गोष्ट फेमस आहे तो म्हणजे मुंबईचा वडापाव... मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर असं सगळं काही वडापाव. मुंबईकराइतके वडापावचे महत्व इतर कोणालाही समजणार नाही.  याच मुंबईत मिळणारे काही खास वडापाव जे तुम्ही एकदा आवर्जून ट्राय करायला हवेत…

Mar 30, 2023, 02:06 PM IST