मुंबईत आलेला कोणीही उपाशी राहत नाही, ही या शहराची खासियत आहे.
मुंबईच्या फुटपाथवर अगदी कमी किंमतीत चिभेला रुचणारे आणि पोट भरणारे पदार्थ तुम्हाला खायला मिळतील.
मुंबईतील 5 स्ट्रिट फूडबद्दल जाणून घेऊया, जे पाहुनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल.
मुंबईचं नाव घेतलं की खाण्याच्या बाबतीत वडापावचे नाव येणार नाही असं होणार नाही.
मुंबईच्या रस्त्यांवर मिळणारी चटपटीत भेळपुरी खूप प्रसिद्ध आहे.
मुंबईत सध्या वेगवेगळ्या प्रकारचे मिसळ पावचे स्टॉल्स दिसतात.
शेव बटाटा पुरी हे प्रसिद्ध चाट आहे. यामध्ये पुरी, कांदा, बटाटा, मिर्ची आणि टॉमेटोचे मिश्रण पाहायला मिळते.
मुंबईच्या स्ट्रीटवर मिळणारी पाव भाजी अनेक खवय्यांच्या चीभेचे चोचले पुरवते.