हरवलेला मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Maharashtra Monsoon: भारताच्या भूमीकडे जे बाष्प घेऊन येणारे वारे आहेत त्या वाऱ्याचा वेग मंदावला.
Jun 21, 2024, 05:02 PM ISTMumbai Water Crisis: बापरे! मान्सूननं पुढील 48 तासात जोर धरला नाही तर मुंबईवर भीषण पाणीसंकट
Mumbai Water Crisis: वाढत्या तापमानामुळे मुंबईवर पाणी संकटाची दाट शक्यता दिसून येत आहे. यामागे कारण ठरत आहे तो म्हणजे मान्सूनचा मंदावलेला वेग आणि शहरावर झालेली पावसाची अवकृपा.हवामान विभागाच्या माहितीनुसार शहरात पुढील 24 तासांमध्ये पावसाची चिन्हं नसून, येत्या 48 तासांमध्ये ही परिस्थित न सुधारल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.
Jun 17, 2024, 10:59 AM IST
VIDEO | पुढील 24 तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Mumbai Monsoon Heavy to heavy rain Expected Meteorological Department forecast
Jun 14, 2024, 06:25 PM ISTपहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....'
Aaditya Thackeray On Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईत 'हिंदमाता' विभागात पाणी साचले. यावरुनही आदित्य ठाकरेंनी पालिका प्रशासनाला जाब विचारला.
Jun 10, 2024, 06:34 PM ISTMumbai Rain: मुंबईत हलक्या सरी तर उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार! मध्य रेल्वे सुरळीत
Mumbai Rain Update: . ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला मुंबईत सुरुवात झाली आहे.
Jun 9, 2024, 06:07 AM ISTVideo : पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरुप
Pune News : पुण्यात अचानक झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं कोणत्या शहरात झालंय सर्वाधिक नुकसान.... विमान प्रवास करणार असाल तरीही पाहा ही मोठी बातमी
Jun 5, 2024, 09:59 AM IST
माणसाचं शरीर किती कडक ऊन सहन करु शकतं? अन्यथा काय दिसतात लक्षणं?
Heatwave: दिवसेंदिवस उष्णता वाढत चालल्याने मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत पारा सहज पन्नास अंशांच्या जवळपास जात असल्याचे आपण पाहतोय. जाणून घ्या माणसाचं शरीर किती कडक ऊन सहन करु शकतं? अन्यथा काय दिसतात लक्षणं?
Jun 3, 2024, 03:34 PM ISTVIDEO | मुंबईतील नालेसफाई कधी होणार? रेल्वे हद्दीतील नालेसफाई अपूर्णच
Mumbai Drain Cleaning still incomplate before rainy season
May 26, 2024, 02:10 PM ISTCyclone Remal : 'रेमल' चक्रीवादळ आज कुठे धडकणार? 'या' शहरातील 21 तासांसाठी उड्डाणे रद्द, तर NDRF ची टीम अलर्टवर
Cyclone Remal Update : हवामानशास्त्राज्ञांच्या अंदाजानुसार 'रेमल' चक्रीवादळ रौद्र रुप धारण करणार आहे असा अंदाज व्यक्त केलाय. आज हा चक्रीवादळ भारतातील या भागात पोहोचणार आहे.
May 26, 2024, 08:04 AM ISTमुंबईला चक्रीवादळाचा धोका? हवामान विभागाने दिले स्पष्टीकरण
IMD On Mumbai cyclone: हवामान विभागाने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
May 24, 2024, 10:08 PM ISTमहाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार? हवामान विभागाने दिली आनंदाची बातमी; अंदमानात दाखल
Monsoon in Maharashtra Latest News: उकाडा असह्य झालेल्या महाराष्ट्राला आता पावसाची प्रतिक्षा लागलेली असताना हवामान विभागाने (Weather Department) आनंदाची बातमी दिली आहे. मान्सूनचं अखेर अंदमानात आगमन झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळच्या (Kerala) किनारपट्टीवर आणि 11 जूनला महाराष्ट्रात दाखल होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
May 19, 2024, 03:29 PM IST
होर्डिंग दुर्घटना: 'उद्धव ठाकरेंचा काय संबंध? सरकार आमचं..'; भुजबळ स्पष्टच बोलले
Mumbai Ghatkopar Hording Bhujbal Back Uddhav Thackeray: घाटकोपरमधील दुर्घटनेवरुन भाजपा आणि पवार गट आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 14 मुंबईकरांचं निधन झाल्यानंतर या प्रकरणावरुन राजकारण सुरु झालेलं असतानाच आता सत्ताधारी पक्षांतच मतभेद दिसत आहेत.
May 14, 2024, 01:13 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घटना: 14 मुंबईकरांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला भावेश भिडे आहे तरी कोण?
Mumbai Ghatkopar Hoarding Accident: स्थानिक भाजपा आमदाराने या अपघातग्रस्त होर्डिंगच्या कंपनीच्या मालकाचा उद्धव ठाकरेंबरोबरच फोटो पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
May 14, 2024, 12:36 PM ISTघाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचं ठाकरे कनेक्शन? स्थानिक आमदाराने शेअर केलेल्या फोटोने खळबळ
Mumbai Hording Accident: घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत.
May 14, 2024, 11:48 AM IST