'सलमान खानच्या जवळचे होते म्हणून त्यांची हत्या झाली!' चार्जशीटमध्ये मुंबई पोलिसांनी काय-काय म्हटलंय?
Baba Siddique Murder Salman Khan Connection: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
Jan 6, 2025, 08:01 PM IST'देवेंद्र फडणवीस मला घटस्फोट देतील', अमृता फडणवीसांनी अनिल जयसिंघानीला असं कां सांगितलं? पोलिसांचा मोठा खुलासा
Amruta Fadnavis Threat Case: अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याकडून लाच आणि खंडणी मागत धमकावल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 793 पानांची चार्जशीट (Chargesheet) दाखल केली आहे. या चार्जशीटमधून अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. बुकी अनिल जयसिंघानीवरील (Anil Jaisinghani) आरोप मागे घेण्यासाठी अमृता फडणवीसांना (Amruta Fadnavis) अनीक्षा जयसिंघानीने (Aniksha Jaisinghani) 1 कोटींची ऑफर दिली होती अशी माहिती चार्जशीटमध्ये देण्यात आली आहे.
Jun 6, 2023, 12:48 PM IST