mumbai night life

शेलारांना सध्या काही काम नाही, संपूर्ण भाजप पक्ष बेकार - अनिल परब

शिवसेनेने भाजपवर जोरदार पलटवार केला आहे. भाजपच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर सेनेकडून देण्यात आले आहे.  

Jan 30, 2020, 10:53 PM IST

'नाईट लाईफ'साठी मुंबई महापालिकेने कसली कंबर

दुकाने, मॉल, रेस्टॉरंटची पाहणी सुरु

Jan 21, 2020, 09:50 AM IST
Ratnagiri Shiv Sena Minister Anil Parab On Aditya Thackeray Dream Project Mumbai Night Life PT1M27S

नाईट लाईफच्या प्रस्तावाला राजकीय विरोध - परब

नाईट लाईफच्या प्रस्तावाला राजकीय विरोध - परब

Jan 20, 2020, 07:15 PM IST
BJP MLA Ashish Shelar On Oppose 24x7 Nightlife In Mumbai PT1M7S

मुंबई | नाईटलाईफमुळे पोलिसांवर ताण- शेलार

मुंबई | नाईटलाईफमुळे पोलिसांवर ताण- शेलार

Jan 19, 2020, 11:20 PM IST

फेसबुक पोस्ट लिहून 'नाईट लाईफ'च्या निर्णयाचं रोहित पवारांकडून कौतुक

या निर्णयाचं संपूर्ण श्रेय आदित्य ठाकरेंचं 

Jan 18, 2020, 11:41 AM IST

नाईट लाईफने शांतता भंग झाल्यास विरोध करु - आशिष शेलार

२६ जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरु होत आहे.

Jan 17, 2020, 08:12 PM IST
Shiv Sena MLA Aditya Thackeray Dream Project Of Mumbai Night Life May Soon Come True PT2M4S

मुंबई | मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंचं 'नाईट लाईफ'चं स्वप्न पूर्ण करणार

मुंबई | मुख्यमंत्री आदित्य ठाकरेंचं 'नाईट लाईफ'चं स्वप्न पूर्ण करणार

Dec 14, 2019, 03:30 PM IST

मुंबईत सुरु होणार नाईट लाईफ ?

मॉडल शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट विधेयकाला केंद्र सरकारने मंजूरी दिल्यावर मुंबईतले हॉटेल्स, मॉल चालकांनी नियोजन सुरु केलंय. इतकंच नाही तर राज्य सरकारलाही त्यांनी नाईट लाईफ झोन बनवण्यासाठीचा एक प्रस्तावही दिलाय. नाईट लाईफ सुरु झाल्यावर को्टयवधीची उलाढाल एका रात्रीत होणार आहे.

Jul 6, 2016, 09:57 PM IST

नाइट लाइफवरून पुन्हा शिवसेना-भाजप संघर्ष पेटणार?

मुंबईच्या नाइट-लाइफसाठी राज्याचं गृहमंत्रालय फारसं उत्सूक नाही... सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामुळे गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल, असं मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांचं मत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि शिवसेनेला मात्र तसं वाटत नाही. यामुळे एका नव्या संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झालीये.

May 2, 2015, 06:26 PM IST