काळ्या यादीतील कंपनीला पुन्हा कंत्राट देण्याचा डाव उधळला
कचरा घोटाळ्याचे गौडबंगाल अजुनही सुरुच आहे. काळ्या यादीत टाकलेल्या जैन कुटुंबियांच्या कंपनीला गोराई कचरा हस्तांतरण केंद्रातील कचरा उचलण्याचे काम देण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाकडून सुरु होता. मात्र हा डाव हाणून पाडण्यात आलाय.
Nov 9, 2017, 06:32 PM ISTदुरुस्ती केल्याने मुंबई पालिका प्रशसनाने शाळाच केली जमीनदोस्त
मुंबई महापालिकेनं कोणतीही नोटीस न देता, धारावीतली शाळा पाडल्यानं एकच खळबळ उडालीय. या शाळेत शिकणा-या ३०० विद्यार्थ्यांनी आता जायचं कुठं, असा सवाल संतप्त पालकांनी केलाय. पाडलेल्या शाळेची ही कहाणी.
Nov 6, 2014, 07:48 AM IST