कुठून आणायचा इतका पैसा? परवडत नसल्यानं आमदारांनीही परत केली म्हाडाची घरं
Mumbai Mhada Lottery 2023 : सर्वसामान्यांसह आमदारांनाही परवड नसल्याने म्हाडा मुंबई सोडतातील विजेत्यांनी घरे परत करण्यास सुरुवात केली आहे. भाजप आमदारा नारायण कुचे यांनी त्यांची दोन्ही घरे परत केली आहे.
Aug 25, 2023, 08:20 AM ISTCIDCO Lottery 2023 : नवी मुंबईत घर घ्यायचेय ! सिडकोची पुन्हा एकदा 5000 घरांसाठी लॉटरी
CIDCO Lottery 2023 Latest Update : नवी मुंबईत सिडको लवकरच 5000 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. तळोजा नोडमधील घरे सोडतीसाठी तयार आहेत. त्यामुळे घर घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे.
Jun 10, 2023, 09:04 AM ISTमुंबईत घराचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण! MHADA च्या 4083 घरांसाठी असा करा अर्ज
Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत जाहीर झालेल्या चार हजार 86 घरांसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइनच केली जाणार आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही हस्तक्षेप नसणार आहे.
May 21, 2023, 04:45 PM ISTम्हाडा मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली, 18 जुलैला सोडत
MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहे.
May 18, 2023, 09:07 AM ISTMHADA Lottery | घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर, म्हाडा राज्यभरात बांधणार 12,724 घरं
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार प्राधिकरणाने मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती किंवा प्रादेशिक मंडळांमध्ये एकूण 12,724 घरे बांधण्याचे प्रस्तावित केले आहे.
Apr 6, 2023, 05:07 PM ISTMHADA : म्हाडाची 35- 45 लाख रुपयांत मिळणारी म्हाडाची घरं कशी आहेत? VIDEO पाहून तुम्ही नक्कीच अर्ज भराल
Mhada Lottery 2023 in Marathi : सध्या सर्वसामान्यांने म्हाडा लॉटरी 2023 च्या नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. अशातच ज्या घरांसाठी तुम्ही अर्ज करत आहात ते दिसतात कसे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
Feb 14, 2023, 03:32 PM ISTMhada Lottery 2023: अर्ज भरण्याआधी पाहून घ्या कसं दिसतंय म्हाडाचं घर; VIDEO VIRAL
Mhada Lottery 2023 in Marathi : लवकरच म्हाडाची लॉटरी निघणार आहे. सध्या हजारोने अर्जदार नोंदणी प्रक्रियेत लागले आहेत. गोरेगावमधील 2,683 घरांसाठी मार्चमध्ये लॉटरी लागणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी या घराची पहिली झलक आम्ही आणली आहे.
Feb 13, 2023, 12:43 PM ISTMHADA : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, मध्यम उत्पन्न गटासाठी म्हाडाची 700 घरं
Mhada Lottery 2023: स्वत:चं हक्काचं घर असाव असं प्रत्येक सर्वसामान्य माणसाचं स्वप्न असतं. शहरातील घरांच्या किमती आवाक्याबाहेर गेल्याने अनेकांना हे स्वप्न धुसर वाटते. मात्र महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजे म्हाडामुळे अनेकांचं स्वप्न सत्यात उतरणार आहे.
Feb 6, 2023, 09:02 AM IST