Measles Outbreak : मुंबईत गोवरचा 15 वा बळी, चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू
Measles Outbreak in Maharshtra : राज्यात गोवरने चिंता वाढवली आहे. गोवरचा उद्रेक वाढत असताना मुंबईत गोवरचा आणखी एक बळी गेला आहे.
Dec 11, 2022, 08:53 AM ISTMeasles Outbreak : पालकांनो इकडे लक्ष द्या ! गोवरने चिंता वाढवली, काळजी घ्या...
Measles Outbreak : राज्यात तब्बल 121 ठिकाणी गोवरचा उद्रेक झाला आहे. काल दिवसभरात 15 गोवर रूग्णांची नोंद झाली.
Dec 10, 2022, 12:08 PM ISTMeasles Outbreak : गोवरचा धोका, 'या' ठिकाणी मुलांना मास्क बंधनकारक!
Measles : कोरोनाच्या वेगाच्या पाचपटीने राज्यात गोवरचा फैलाव होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. तसेच गोवरचा धोका टाळण्यासाठी लहान मुलांना मास्क बंधनकारक करण्याचे संकेत देण्यात आलेत.
Dec 8, 2022, 02:55 PM ISTMeasles Outbreak : गोवरबाबत महत्त्वाची बातमी, राज्याच्या टास्कफोर्सने बोलावली तातडीची बैठक
Measles Outbreak Update News : राज्यभरात गोवरचा फैलाव झाला आहे. (Measles in Maharashtra) गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्कफोर्सची सोमवारी बैठक बोलावण्यात आलीय.
Dec 4, 2022, 11:25 AM ISTMumbai Measles Outbreak: गोवरचा आणखी एक बळी; मृत बालकांची संख्या 15 वर
गोवरमुळे 5 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात गोवरचे (Measles) रुग्ण आढळून येतायत.
Nov 29, 2022, 10:22 PM ISTपालकांनो, चिमुकल्यांना सांभाळा, गोवर होऊन गेलेल्यांना सर्दी, तापाचा धोका
गोवरचा फैलाव रोखण्यासाठी आता मुंबई महापालिकेचा Action Plan, दीड लाख बालकांना गोवरची अतिरिक्त लस देण्याचा निर्धार
Nov 27, 2022, 03:02 PM ISTMeasles Outbreak : मुंबईनंतर मालेगावातही गोवरचं थैमान, 44 लहान मुलांना झाली लागण
Measles Outbreak : मुंबई पाठोपाठ नाशिक आणि मालेगावातल्या लहान मुलांना गोवरची बाधा होऊ लागलीये ( Measles Outbreak in MaharashtraMeasles Outbreak in Maharashtra).
Nov 16, 2022, 10:42 PM ISTमुंबईला गोवरच्या साथीचा विळखा, 7 संशयित मृत्यू... 6 मुलं ऑक्सिजनवर
मुंबई महापालिकेची धावाधाव, लसीकरण वाढवण्याच्या सूचना, विरोधकांची टीका
Nov 15, 2022, 06:07 PM IST