Mumbai Local Update : प्रचंड मनस्ताप! दिवा स्थानकात रेल्वेचा दरवाजा फोडण्याचा प्रयत्न
Mumbai Local Update : रेल्वेच्या मेगाब्लॉकमउळं प्रवाशांचा प्रचंड मनस्ताप. तासन् तास रेल्वे स्थानकात प्रवाशांचा खोळंबा झाल्यामुळं संताप अनावर... पर्यायी मार्गांवरही तोबा गर्दी.... एकंदर स्थिती पाहता घराबाहेर न पडणं हाच एकमेव पर्याय
Jun 1, 2024, 10:43 AM IST
फरफट सुरुच! मध्य रेल्वेच्या ब्लॉकमुळं आज 534, 37 मेल एक्सप्रेस रद्द; प्रवास करण्याआधी वाचा Latest Update
मध्य रेल्वेचा गुरुवारी रात्री सुरु झालेला 63 तासांचा मेगाब्लॉक आजही सुरुच असणार आहे. या मेगाब्लॉकचा परिणाम शुक्रवारी पाहायला मिळाला. यामुळे तब्बल 200 लोकल सेवा रद्द करण्यात आला. पण ब्लॉकचा सर्वाधिक परिणाम हा शनिवारी दिसून येणार आहे.
Jun 1, 2024, 07:43 AM ISTMegablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 953 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचे
ठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या विस्ताराकरता 30 मे रात्रीपासून मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक सुरु केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेगाब्लॉकमध्ये तब्बस 953 लोकल सेवा रद्द झाल्या असून मुंबईलची लाईफलाईनमुळे होणार प्रवाशांचे हाल.
May 31, 2024, 06:44 AM ISTठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?
Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
May 30, 2024, 12:56 PM IST
मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, बाहेर पडण्यापूर्वी एकदा वाचा
Megablock : मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. कोणत्या मार्गावर किती वेळाकरिता मेगाब्लॉक असेल हे वाचा
May 25, 2024, 09:10 AM ISTप्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, पश्चिम रेल्वेवर दोन दिवस ब्लॉक, 'या' लोकल रद्द
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर डहाणू-वैतरणादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळं काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
May 23, 2024, 03:56 PM IST
Mumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंद
Mumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.
May 10, 2024, 09:41 AM IST
दादर स्थानकातील गर्दी कमी होणार; 10-11 प्लॅटफॉर्मच्या डिझाइनमध्ये बदल
Mumbai Local Train Update: दादर स्थानकात पिक अवर्समध्ये खूप गर्दी असते. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने उपाययोजना केल्या आहेत.
Mar 20, 2024, 02:46 PM ISTगुड न्यूज! वाशिंदपुढील लोकल प्रवासाला गती येणार, प्रवाशांचे 2 तास वाचणार
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलची लाइफलाइन आहे. प्रवाशांचा वाशिंदपुढचा प्रवास वेगाने होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mar 7, 2024, 11:14 AM ISTप्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना; मध्य रेल्वे 60 तासांचा ब्लॉक घेण्याच्या तयारीत
Mumbai Local News Update: मध्य रेल्वे लवकरच 60 तासांचा ब्लॉक घेण्याच्या तयारीत आहे. स्थानकातील प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम असल्याने हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mar 4, 2024, 06:16 PM IST
ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नव्या स्थानकाला ठाण्याचे प्राचीन नाव देणार?
Thane New Railway Station: ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान नव्या रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. या रेल्वेस्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील नाव द्यावे, अशी मागणी केली आहे.
Feb 28, 2024, 02:27 PM IST
फटका गँग पुन्हा सक्रीय? दिवा स्थानकात 22 वर्षांच्या तरुणाने गमावला हात, लोकलच्या दारातच...
Mumbai Local Train News Update: मुंबई लोकल आणि गर्दी हे तर नित्याचे आहे. लोकल प्रवास कठिण होत असतानाच आता प्रवाशांपुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे.
Feb 21, 2024, 12:58 PM ISTमध्य रेल्वेवर होतोय नवीन रेल्वे मार्ग, 5 नवीन स्थानके उभारणार, कोणाला फायदा होणार?
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची आहे. लोकलची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासन खूप प्रयत्न करते. असाच एक प्रकल्प रेल्वेने आणला आहे.
Feb 9, 2024, 06:21 PM ISTकल्याणच्या पुढील प्रवासाला वेग येणार, लोकलची संख्याही वाढणार, मध्य रेल्वेचा फ्युचर प्लान
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण ठरलेले असते. लोकलची गर्दी कमी व्हावी, नागरिकांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहे.
Feb 8, 2024, 02:48 PM ISTVIDEO: रेल्वे लाईन ओलांडताना लोकलखाली अडकला तरुण; प्रवाशांनी ट्रेनला धक्का देऊन वाचवला जीव!
Mumbai Latest News : नवी मुंबईच्या वाशी स्थानकात भीषण अपघात घडला आहे. रेल्वे रुळ ओलांडताना एक तरुण रेल्वेखाली अडकल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Feb 8, 2024, 12:38 PM IST