mumbai local pass

आता रेल्वे पास चालणार नाही तर लसीकरणाचे सर्टिफिकेट जवळ हवे, अन्यथा टीसी ठोठवणार दंड

Mumbai Local Pass : 15 ऑगस्ट या स्‍वातंत्र्य दिनापासून सामान्‍यांचा उपनगरीय रेल्‍वे प्रवास सुरु होणार आहे. कोविड लसीकरण पडताळणी आणि त्याआधारे रेल्‍वे पास देण्यास प्रारंभही झाला आहे.  

Aug 12, 2021, 09:37 AM IST