Mega Block : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 'या' मार्गांवर असणार मेगा ब्लॉक!
mumbai mega block news: ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 4) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
Jan 20, 2023, 10:22 PM ISTMumbai Mega Block: घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक?, ते जाणून घ्या
Sunday Mumbai Mega Block : मुंबईत रविवारी फिरण्याचा बेत आखात असाल तर मेगा ब्लॉक कुठे आहे ते जाणून घ्या आणि नंतरच प्रवास करा. अन्यथा प्रवासाला निघाल आणि तुमचा हिरमोड होऊ शकतो. त्यामुळे कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक आहे ते पाहा.
Dec 17, 2022, 03:36 PM ISTMumbai News: विकेंडला Local लॉकडाऊन! 'या' मार्गावरील लोकल ठप्प, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक!
Mumbai Local Mega Block : विकेंड म्हटलं की अनेकजण पिकनिकचा प्लॅन करतात. पण उद्याच्या (19 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर) विकेंडला चुकून पण बाहेर फिरण्याचा प्लॅन करू नका.. कारण रेल्वेकडून तीन दिवसीय मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. नक्की कोणत्या मार्गावर रेल्वेचा ब्लॉक असणार आहे, याबाबत सविस्तर जाणून घ्या...
Nov 18, 2022, 08:31 AM ISTMumbai Local Mega Block: रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी मुंबईत कुठे आहे मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक!
Mumbai Local Mega Block : मुंबईत उद्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. कोणत्या मार्गावर हा ब्लॉक असणार ते जाणून घ्या.
Oct 8, 2022, 01:42 PM ISTMumbai Local Mega Block : रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी
Mumbai Local Mega Block : रविवारी घराबाहेर पडणार असाल तर वेळापत्रक पाहूनच बाहेर पडा.
Jun 18, 2022, 11:03 PM ISTघराबाहेर पडण्याआधीच लोकलचं वेळापत्रक पाहा, कुठे आणि कधीपर्यंत असणार मेगाब्लॉक
रविवारी घराबाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
Jun 18, 2022, 10:18 AM ISTलोकल प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या कुठे आहे मेगाब्लॉक, आज मध्यरात्रीही जम्बो ब्लॉक
Mumbai Local Trains: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी. ( mega block news) मध्य रेल्वेवर ठाणे-दिवा आणि हार्बरवर पनवेल-वाशी मार्गावर रविवारी मेगाब्लॉक (mega block) घेण्यात येणार आहे.
Oct 2, 2021, 08:49 AM ISTरेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी असा असणार मेगाब्लॉक
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Oct 19, 2018, 09:06 PM IST