मुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी
Beware Stingray:'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या.
Aug 20, 2023, 01:03 PM ISTठाणेकरांसाठी आनंदाची बातमी, घोडबंदरमधील ट्रॅफीक कमी करण्यासाठी MMRDAचा मोठा निर्णय
MMRDA Coastal Road: घोडबंदरवर होणाऱ्या मोठ्या ट्रॅफिक जॅमपासून वाहनचालकांची सुटका होणार आहे. त्यांची नेहमीची अडचण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने महत्वाचा निर्णय घेतला आहे.
Aug 18, 2023, 03:21 PM ISTचाकरमान्यांना बाप्पा पावणार! मुंबई-गोवा हायवेची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू होण्याची शक्यता
Mumbai goa Highway Update: मुंबई - गोवा हायवेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक महत्त्वाची बातमी दिली आहे. गणेशोत्सवाआधी हायवेची एक लेन सुरू होण्याची शक्यता आहे.
Aug 9, 2023, 11:39 AM ISTमुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार 'हा' फायदा
Mumbai Metro 4 corridor Track: मेट्रो 4 2018 पासून आणि मेट्रो 4A कॉरिडॉर 2019 पासून बांधण्यात येत आहे. दोन्ही कॉरिडॉरचे बांधकाम 2022 च्या आसपास पूर्ण होणार होते. मात्र एका कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने मेट्रो 4 चे काम अनेक महिने रखडले होते. आता बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी मुख्य कंत्राटदाराचे काम उपकंत्राटदाराकडे देण्यात आले आहे.
Jul 25, 2023, 04:03 PM ISTShocking: फिल्म सिटीत शुटिंग सुरू असताना झाली खऱ्याखुऱ्या बिबट्याची एन्ट्री अन् भंबेरी उडाली; पाहा Video
Goregaon Film City, Mumbai News: जेव्हा हा बिबट्या (Leopard) फिल्मसिटीमधल्या सेटमध्ये शिरला त्यावेळी तिथे तब्बल 300 जण होते. सगळ्यांचा जीव धोक्यात आला होता.
Jul 17, 2023, 06:48 PM ISTअजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसह घेतली फडणवीसांची भेट, 9 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार?
सागर बंगल्यावर अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांची द फडणवीसांसोबत तब्बल दीड तास खलबतं झाली. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांसोबत कायदेशीर बाबींवर चर्चा झाल्याची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वा. पत्रकार परिषद होणार आहे
Jul 3, 2023, 02:06 PM ISTमुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस, कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Updates: मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणातील काही भागात चांगला पाऊस झाला आहे. अशातच आज पुन्हा एकदा हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून या भागातील काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Jun 30, 2023, 10:20 AM ISTMumbai Rains : मुसळधार पावसाने विलेपार्लेमधील 3 मजली इमारत कोसळतानाचा VIDEO समोर, ते सगळं थोडक्यात...
Mumbai Building Collapse Video : मुंबईत अनेक भागात शनिवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पहिल्याच पावसात मुंबईची दैना झाली. तर मुंबईत दोन इमारत कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला.
Jun 26, 2023, 10:06 AM ISTमुंबई हादरली, धावत्या लोकलमध्ये 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार
Mumbai Local Sexual Harasement: मुंबईत महिलांची लोकलमधील सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. धक्कादायक घटना लोकलमध्ये घडली आहे. परीक्षेसाठी जाणाऱ्या तरुणीवर धावत्या लोकलमध्ये अत्याचार करण्यात आला आहे. ही घटना हार्बर मार्गावर घडली आहे.
Jun 15, 2023, 10:59 AM IST'लैंगिक संबंध ठेवणं हा गुन्हा नाही, मात्र...''; Sex Work संदर्भात मुंबई सत्र न्यायालयाचं महत्त्वाचं निरीक्षण
Mumbai High Court on Sex Work: ज्या मुद्द्यावर बोलताना अनेकजण काहीचे संकोचलेपणाचा सामना करतात त्याच मुद्द्यावर न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत समाजातील एका घटकाला दिलासा दिला आहे.
May 24, 2023, 10:30 AM IST
Covid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?
Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.
Apr 3, 2023, 08:03 AM ISTMumbai Fire : मुंबईत झोपडपट्टीला मोठी आग, 25 पेक्षा जास्त घरांचा कोळसा
Mumbai Slum Fire : मुंबईच्या शाहूनगर परिसरात झोपडपट्टीला आग लागली आहे. (Mumbai Slum Fire News) या आगीत कमला नगरमधील झोपडपट्टीतील 25 पेक्षा जास्त घरं जळून खाक झाली आहेत.
Feb 22, 2023, 07:18 AM ISTMost Polluted City: मुंबईकरांचा जीव धोक्यात? श्वसनाचे गंभीर आजार वाढत आहेत, काय आहे कारण?
Most Polluted City: मुंबईच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढत होत असल्याचं चित्र आहे. नोव्हेंबर 2022 ते जानेवारी 2023 या काळात मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक ते अतिधोकादायक श्रेणीत होता.
Feb 14, 2023, 04:14 PM IST
Mumbai Thane Water Cut : मुंबईकरांनो आणि ठाणेकरांनो 'या' भागात आज पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai Water Cut : मुंबईकर आणि ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आज आणि उद्या मुंबई, ठाण्यात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कुठल्या भागात पाणी येणार नाही, ते जाणून घ्या.
Jan 30, 2023, 07:00 AM IST
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' दोन दिवशी पाणीपुरवठा 24 तासांसाठी बंद
Mumbai Water Cut : मुंबईकरांनो या तारख्या लक्षात ठेवा अन्यथा तुमची वेळेवर तारांबळ उडेल. कारण या तारख्यांना तुमच्या नळाला पाणी येणार नाही. पाणी आल्या नाही तर तुमचे अनेक काम रखडतील.
Jan 25, 2023, 07:37 AM IST